पारोळा तालुक्यातील महाळपुर येथिल 300 वर्षा पासुन चालत आलेली श्री बालाजी महाराजांची यात्रा रद्द,,,,
पारोळा : पारोळा ता, महाळपुर येथील 300 वर्षा पासुन परंपरा चालत आलेली , श्री बालाजी महाराजांची यात्रा या महामारी कोवीड19 मुळे 2 वर्षा पासुन रद्द करण्यात येत आहे,,,
महाळपुर येथिल, रामचंद्र सदाशिव पाटील,हे 18 व्या शतकात तिरुपति बालाजी महाराज दर्शनास पाई जावयाचे ,तेव्हा त्या काळात लोक एवढा दुर जाण्यास गाडी,मोटर,वाहन, नसायची, पाई जाव लागायच, तर त्यांनी संकल्प केला, कि आपल्या गावातच बालाजी महाराज आणलातर,,, गावकरी ही दर्शन घेतील, तर त्यांनी 18 व्या शतकात ,पाई जाऊन तिरुपति ला गेले,व बालाजी महाराजांना आणले,व स्थापना केली, त्यांच्या मनात विचार आला कि आपल्या गावात बालाजी महाराजांची मिरवणुक फेरी व्हावी,त्यासाठी त्यांनी रथ पालखी बनवला,तसेच त्यांची पीढी,रामचंद-धर्मा-नामदेव-,,,व आता, सुभाष पाटील त्यांचे वंश ज यांनी 1988 साली,मंदिर र.जि.ट्र.करुन ट्रष्टमंडळ बनवुन पुढे रितीरिवाज चालवत आहे, व या वर्षी ही गावातील सर्व सहकार्याने रथ साध्या पध्दतीने पाच पाऊल काढण्यात आले.






