आमदार बि.नारायण यांचे स्वप्न साकार करणार. ……शालिनीताई वाडेकर.
हुलसूर / प्रतिनिधी
बसव कल्याण चे आमदार स्वर्गीय बि नारायणराव यांचे काही दिवसा पुर्वी कोरोना रोगाने मृत्यू झाल्यास संपुर्ण क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे असे शालिनीताई वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. स्वर्गीय बि.नारायण यांचे स्वप्न बसव कल्याण मध्ये अनुभव मंटप निर्माण करने व बसव कल्याण जिल्हा करने या साठी मला कांग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कांग्रेस पक्षाची उमेदवारी घ्या असे म्हणत आहे. मला जर पक्ष उमेदवारी दिली तरी ठिक नाही दिली तरी मी स्वातंत्र उमेदवारी अर्ज दाखल करनार व बि नारायण यांचे स्वप्न साकार सोबत बसव कल्याण नगर ग्रीन सिटी करीन व बेरोजगारी दूर करून बसव कल्याण तालुका विकास करण्यासाठी प्रयत्न करीन आसे माहिती दिली






