Amalner

तालुक्यात समाधानकारक पाऊस..गेल्या दोन दिवसांत इतक्या पावसाची नोंद…

तालुक्यात समाधानकारक पाऊस..गेल्या दोन दिवसांत इतक्या पावसाची नोंद…

अमळनेर गेल्या काही दिवसात तालुक्यात पावसाने दडी मारली होती. परिणामी शेतकरी चिंतेत होते पण गेल्या दोन दिवसात तालुक्यातील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. शेतकरी राजा यामुळे सुखावला आहे.दुबार पेरणीचे संकट टळले असून पेरण्या झालेल्या शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या बाकी होत्या त्यांनी देखील पेरण्या केल्या आहेत. त्यामुळे सध्या तरी परिस्थिती चांगली आहे. आणि बळी राजा समाधानी आहे.

गेल्या दोन दिवसांत पाऊस चांगला झाला आहे दि 21 जुलै रोजी खालील प्रमाणे पावसाची नोंद झाली आहे.

अमळनेर – 8.0 mm

शिरूड- 6.0 mm

पातोंडा – 0.0 mm

मारवड – 0.0 mm

नगाव – 2.0 mm

अमळगाव- 2.0 mm

भरवस – 0.0 mm

वावडे- 0.0 mm

एकूण- 18.0 mm

दिवस सरासरी- 2.25 mm

एकूण प्रगती – 102.92 mm

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button