अवैध गौण खनिज माफियांची वाढती मुजोरी..तलाठ्यावर हल्ला धक्का बुक्की आणि शिवीगाळ.. अमळनेर पोलिसांत 353 प्रमाणे गुन्हा दाखल
अमळनेर येथे आज कामावर हजर असलेल्या आणि विना परवाना गौण खनिज पास परमिट शिवाय वाहतूक करत असताना ट्रॅकटर आढळूनआला ट्रकरची या वेळी संबंधित व्यक्ती ने तालाठ्यावर धक्का बुक्की आणि शिवीगाळ केल्या प्रकरणी तसेच शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर ड्रायव्हर ट्राली सोडून पळुन गेला असून
स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर मालक चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणात दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून 353,186,379 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपास गणेश सूर्यवंशी आणि सुभाष साळुंके यांच्या कडे आहे






