Karnatak

शेतकऱ्यांना २४०० रुपये प्रति टण ऊसाला भाव

शेतकऱ्यांना २४०० रुपये प्रति टण ऊसाला भाव

महेश हुलसूरकर कर्नाटक

कर्नाटक : हुलसूर तालुक्यातील मुस्तापुर येथे क्रषी मंत्री बी.सी.पाटील यांनी एक दिवशीय शेतकर्यान सोबत वास्तव्य.
शनिवारी दुपारी कर्नाटक राज्याचे क्रषी मंत्री बी.सी.पाटील हे कर्नाटक राज्य सरकारने ज्या त्या भागात शेतकर्यान सोबत शेतात एक दिवशीय कार्यक्रमात बोलताना शेतकर्याचे विविध प्रकारची समस्या असतात ते निवेदनाद्वारे मिळतात पण आता कर्नाटक राज्य सरकारने अति महत्त्वाचा निर्णय घेतला आहे की शेतकर्याचे समस्या हे सरळ एक दिवस त्याच्या सोबत शेतात राहून सोडविण्याचे निर्णय घेतल्याने समाधान वाटत आहे मी ही एक शेतकर्याचा मुलगा आहे त्यामुळे आज शेतकर्यान साठी अतिवृष्टी मध्ये शेतकर्याचे लूकसान झाले आहे त्यासाठी २३६ कोटी रुपये देण्यात येणार आहे व अनखिन शेतकऱ्यांना पुढे जास्त देवु व शेतकरी वर्ग हा जास्त प्रमाणात ऊस लागवडीसाठी पुढे यावे जिल्ह्यातील सर्व कारखाने अध्यक्षाना बोलणं झालं आहे की ऊसासाठी प्रति टण २४०० रुपये देण्याचे जाहीर केले आहे तरी शेतकर्यानी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी यावेळी बोलत होते.
बिदर जिल्हा पालकमंत्री प्रभू चव्हाण कर्नाटक सरकारने गो हात्या कानुन केले आहे व शेतकऱ्यांना आता आपले जनावरे हे आजारी पडले तर अँम्बोलन्सची सेवा सुरुवात केली आहे शेतकऱ्यांना कोणतेच समस्या असल्यास न भेता सांगावे.
यावेळी शेतकरी मुस्तापुर येथील दयानंद पाटील यांच्या शेतात वास्तव्यास आहेत पहिले धनुर के येथे त्याचे बैलगाडीतून भव्य मिरवणूक व पुढे महिला मंगलकलश घेऊन तसेच ढोल नगारेच्या गजरात काढण्यात आली.
यावेळी उपस्थित खासदार भगवंत खुबा, माजी आमदार मल्लिकार्जुन खुबा, बिजीपी नेते सुर्यकांत नागमारपल्ली, जि.पं.सदस्य गुंडू रेड्डी, ता पं अध्यक्ष सिद्रामअप्पा कामणा, उपाध्यक्ष शांतम्मा पांचाळ, जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन स्वामी, ता.पं.सदस्य गोविंदराव सोमवंशी, नागनाथ हलींगे, नागाप्पा नजवाडे, गुरुनाथ वड्डे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button