सोलापूर जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांचे मानधन पासून हाल
प्रतिनिधी रफीक आत्तार
सोलापूर जिल्ह्यातील 500 ते 600 पर्यंत वृद्ध कलावंत असून त्यांना शासनाचे दर महिना मानधनाची व्यवस्था सुरु होते परंतु गेले पाच महिन्यापासून महाराष्ट्र शासनाने वृद्ध कलावंतांना मानधन दिले नाही त्यामुळे कुटुंबाचे हाल व रेशन यामुळे प्रचंड हाल होत आहेत अशी आज अकलूज येथील वृद्ध कलावंत युसुफ मोहोळकर यांनी सांगितले यामुळे तमाशा कलावंत भजनी कलावंत मंडळी यांच्यासह इतर अनेक मानधन देते परंतु गेले माळशिरस तालुक्यातील कलावंतांना मानधन मिळालेले नाही महाराष्ट्रभर कोरोना चा थैमान असून त्या अनुषंगाने कलावंतांचा विचार शासनाने ही करावा व त्यांना आर्थिक मदत मिळावी या दृष्टीने मी दैनिक लोक प्रधान च्या माध्यमातून शासनाला विनंती करत आहे की थोडीफार सोलापूर जिल्ह्यातील कलावंतांना मदत मिळावी.






