पुण्यातील मुलांना कोरोनाच्या च्या धास्तीची चिंता, खान्देश्यांतील मायबापा ला
रजनीकांत पाटील
अमळनेर : पुण्यात कोरोनाच्या रुग्ण आढल्यामुळे मुले खान्देशातील काही तरुण आपले पोट भरण्यासाठी जॉब ,नोकरी करत आहेत तर काही रोजनदारी साठी आपल उदरनिर्वाह व्हावा या हेतूने गावातून लांब जाऊन पोट भरताहेत
मात्र कोरोनाच्या भितेने खान्देशातील आई,बापाचे हृदयात घबराहट निर्माण झाली आहे. आपलं पोरग पुण्यात कामासाठी गुंतलय व मायबाप समोर चार ही बाजूनी ऐकू येणाऱ्या कोरोनाच्या बातम्या, गावात होणाऱ्या चर्चा व रोज टीव्ही ला ऐकू येणाऱ्या कोरोना विषयी च्या घडामोडी की कोरोना जीवणीशी मारून टाकतो या बाबतींत काही बाहेर नोकरी करणाऱ्या मुलांच्या पालकांच्या काळजात धड धड वाढते.
ही मुले 12 ते 15 हजार साठी जीव धोक्यात घालतात व इकडे मायबाप आपला सोन्या सुरक्षित रहावा, परत यावा या साठी देवा कडे प्रार्थना करतात, काळजी करणाऱ्या मायबाप आपला मुलगा रोज कसा रहातो, कुठे खातो बिचारा कसा काय काम करत असेन या बाबत मात्र कोरोनाच्या धास्तीने थोडं मायबाप घाबरलेले आहेत व काही पालक आपल्या मुलगा घरी यावा या बाबत त्याला समजून सांगत आहे की बाबा गावावर ये अजून शिक आहे तुला अजून खूप तुला आयुष्य शिक्षण शिकून पुढे नोकरी कर पण तू गावाकडे ये या बाबत खेडे गावात चर्चेत येत आहे.






