Delhi

अर्थसंकल्प 2020 : आरोग्य आणि शिक्षण

अर्थसंकल्प 2020 : आरोग्य आणि शिक्षण

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा अर्थसंकल्प

भाषणातील ठळक मुद्दे…

▪ रोजगार निर्मितीवर सरकारचा भर, नव्या शिक्षण धोरणाची लवकरच घोषणा

▪ 2025 पर्यंत देशातून टीबी हद्दपार करण्याचा संकल्प, इंद्रधनुष्य योजनेत नवीन 12 आजारांचा समावेश करणार

▪ ऑनलाईन शिक्षण देण्यावर भर, ऑनलाईन डिग्री प्रोग्रॅम सुरु करणार, शिक्षण क्षेत्रात गुंतवणुकीची गरज, या क्षेत्रात एफडीआय सुरु करणार

▪ जलजीवन मिशन साठी 3.6 लाख कोटींची तरतूद, स्थानिक स्वराज्य संस्थानीं नव्या अभियंत्यांना संधी द्यावी.

▪ राष्ट्रीय पोलीस विद्यापीठाचा प्रस्ताव, तसेच नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी करणार.

▪ डिप्लोमासाठी 2021 पर्यंत नव्या संस्था उभारणार, उच्च शिक्षणासाठी सरकार विशेष प्रयत्न करणार.

▪ नॅशनल फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठाची निर्मिती करणार, स्किल इंडियासाठी 3 हजार कोटींची तरतूद.

▪ 99 हजार 300 कोटींची शिक्षण क्षेत्रासाठी तरतूद.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button