Lonand

स्वसंरक्षणासाठी मोफत प्रशिक्षण वर्ग उद्घाटन समारंभ संपन्न

स्वसंरक्षणासाठी मोफत प्रशिक्षण वर्ग उद्घाटन समारंभ संपन्न

दिलीप वाघमारे

लोणंद शहरामध्ये स्वसंरक्षणासाठी मोफत प्रशिक्षण वर्ग उद्घाटन समारंभ संपन्न खंडाळा तालुक्यातील प्रत्येक एसटी बस स्थानक व प्राथमिक माध्यमिक शाळांच्या प्रांगणाच्या आसपास रोडरोमिओंचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी प्रत्येक मुलींनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी रोडरोमियोंना शिकवावा हे काळाची गरज आहे असे प्रतिपादन उत्तमराव सावंत अध्यक्ष बळीराजा फाउंडेशन यांनी गौरवोद्गार काढले पुणे सातारा रोड वरील बळीराजा फाउंडेशन कार्यालयामध्ये वरील कार्यक्रम संपन्न झाला यावेळी भाषणे माने मॅडम नेवसे मॅडम शंकर मनाने झाली पवार मॅडम यांनी सूत्रसंचालन केले सत्वशील शेळके यांनी आभार मानले कार्यक्रमास बळीराजा फाउंडेशन व विठ्ठल सांप्रदायिक भजनी मंडळ प्रसारक यांचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button