धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे दोंडाईच्यात आंदोलन
असद खाटीक
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.बाळासाहेब थोरात यांच्या सुचनेनुसार महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आले त्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा काँग्रेस तर्फे दोंडाईच्यात आंदोलन.
धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शामकांत सनेर यांच्या मार्गदर्शनाखाली आज धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दोंडाईचा येथे काळे झेंडे दाखवून उत्तर प्रदेश व केंद्र सरकारच्या विरुद्ध घोषणाबाजी करत विरोध करण्यात आला राहुल माणिक (प्रदेश सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस ) यांच्या नेतृत्वाखाली नंदू सोनवणे(नगरसेवक दोंडाईचा ), पुष्पक पाटील (उपाध्यक्ष युवक काँग्रेस धुळे) भारत जाधव,सचिन सोनवणे, हर्षल पाटील, पप्पु सुतारे,युवराज काकडे,अमोल महाजन,रोहित माणिक, योगेश पाटील, आदित्य पदमोर,महेंद्र महाजन,सुमित पाटील, राहुल सोनवणे, अमोल सोनवणे, निखिल पाटील, योगेश मोरे,मयुर पाटील, स्वप्निल गोसावी, भुषण पाटील, मनिष नगराळे,शिवा खंडाळे,समाधान माणिक, सागर नगराळे,सागर काकडे,सचिन चव्हाण, सागर बैसाणे,रोहित गुलाले,भैय्या नगराळे,दिनेश निकम,नितीन मोहिते, आकाश गोराणे
यांच्यासह शेकडो युवक काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. पीडितेला श्रद्धांजली अर्पण करून दोंडाईचा पोलीस प्रशासन यांना निवेदन देण्यात आले






