चिमुरच्या इंदिरा नगर भागात घानीचे साम्राज्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात नाली चोकप मुळे खराब पानी वीहीरीत नगर परिषद करीत आहे दुर्लक्ष
ज्ञानेश्वर जुमनाके चिमूर
चिमुर : चिमुर शहरातील इंदिरा नगर भागात घानीचे साम्राज्य निर्माण झाले आहे तेथील नागरिकांच्या आरोग्यस धोका निर्माण झाला असून नगर परिषद दुर्लक्ष करीत आहे,
चिमुर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या इंदिरा नगर नवीन प्रभाग क्रमांक 1 मधे घानीचे साम्राज्य निर्माण झाले आहेत, तेथील कचरा कुंडया तुम्भ भरल्या असून कचरा रस्त्यावर पडलेला दिसत आहे, त्या भागातील नालयाना वाहनारे पानी वीहीरी मधे जमा होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यस धोका निर्माण झाला आहे, त्यांच् वीहिरीतिल पानी नागरिक पिण्यासाठी वापरत असल्यामुळे रोगराई पसारन्यास मदत होत आहे, याबाबत इंदिरा नगर येथील नागरिकांनी वारंवार नगर परिषद ला तक्रार देऊन सुधा नगर परिषद दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे,






