Pandharpur

पंढरपूर नगरपालिकेच्याअतिक्रमण पथकाकडून वैशाली चव्हाण या कष्ट करू महिलेच्या हात गाड्यावर नगरपालिकेचा हातोडा समाजसेवक संजय बाबा ननवरे यांच्याकडून दहा हजार रुपये आर्थिक मदत

पंढरपूर नगरपालिकेच्याअतिक्रमण पथकाकडून वैशाली चव्हाण या कष्ट करू महिलेच्या हात गाड्यावर नगरपालिकेचा हातोडा समाजसेवक संजय बाबा ननवरे यांच्याकडून दहा हजार रुपये आर्थिक मदत

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी श्रीमती वैशाली चव्हाण यांना रोख दहा हजार रुपये ची मदत करण्यात आली. पंढरपूर शहरात मागील चार दिवसांपूर्वी अचानक पणे पंढरपूर नगरपालिका ने अतिक्रमण मोहीम चालू केली होती. ह्या मोहीमेत श्रीमती वैशाली चव्हाण यांचा शहरातील जुन्या एस,टी स्टॅड परीसरात अंडा आॅम्लेट यांचा हात गाडी होती . ह्या हातगाडी वर अचानक पणे पुर्व कल्पना न देता अतिक्रमण विभाग याने श्रीमती वैशाली चव्हाण यांच्या हातगाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केली आहे.ह्या घटनेमुळे चव्हाण कुटुंब उघडल्यावर पडले आहे.त्यांना तात्काळची मदत म्हणून पंढरपूर शहराचे सामाजिक कार्यकर्ते संजय ( बाबा ) ननवरे यांनी रोख रक्कम दहा हजार रुपये मदत केली आहे. श्रीमती वैशाली चव्हाण ह्या रोजच्या रोज नगरपालिका फी पावत्या फाडत होत्या.तरी ही अतिक्रमण विरोधी पथकाने त्यांच्या हातगाडी ची मोडतोड केली.लवकरच अतिक्रमण पथकाविरोधात जन आंदोलन करण्यात येईल असे सामाजिक कार्यकर्ते संजय ( बाबा) ननवरे यांनी सांगितले. श्रीमती वैशाली चव्हाण यांना रोख दहा हजार देते वेळी पत्रकार प्रमोद भोसले, तुकाराम तारापूरकर, दाजी वाघमारे, माऊली वायचळ, विकास गायकवाड, संदीप पवार, प्रकाश गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button