Aurangabad

खासदार इम्तियाज जलील कामगार आयुक्तांवर भडकले…

खासदार इम्तियाज जलील कामगार आयुक्तांवर भडकले…

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : लॉकडाउन काळात व्यापाऱ्यांच्या दुकानांना लावण्यात आलेले सील काढण्यासाठी आज इम्तियाज जलील यांनी व्यापाऱ्यांना घेऊन कामगार आयुक्तालय येथे भेट दिली. यावेळी कामगार आयुक्त यांनी जिल्हाधिकारी यांचे कारण पुढे करत यामध्ये आमची काही चूक नसून जिल्हाधिकारी यांना भेटण्यास सुचविले असता, खासदार इम्तियाज जलील कामगार आयुक्तांवर चांगलेच भडकले.

कलेक्टर म्हणजे देव नाही. लॉकडाउन काळात व्यापाऱ्यांनी नियमांचे पालन केले. सध्या व्यापारी आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे या काळात व्यापाऱ्यांच्या दुकानांना लावण्यात आलेले सील काढावे, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button