मुडी च्या तरुणांनी वायफळ खर्च न करता गरिबांना मास्क व साबण वाटून केला वाढदिवस साजरा…
प्रतिनिधी भरत पाटील
मुडी येथील देवा गृप फाउंडेशन चा कार्यकर्ता व महालक्ष्मी गृप चा सदस्य तेजस सुर्यवंशी याने वाढदिवस साजरा न करता लोन तांडा येथे गरिबांना मास्क व साबण वाटून केला वाढदिवस साजरा या वेळी महालक्ष्मी गृप चा अध्यक्ष भरत पाटील नितीन पाटील हेमकांत माळी, निलेश पाटील, सत्यम सुर्यवंशी ,गणेश बडगुजर व मित्र परिवार उपस्थिती होता.






