Parola

मरावे परी कीर्तिरूपे उरावे…

मरावे परी कीर्तिरूपे उरावे…

पारोळा : पारोळा शहरातील शिक्षक श्री सुनिल भिवा जाधव यांच्या वडिलांचे निधन झाले. श्री सुनील जाधव सर वैज्ञानिक व सामाजिक विचाराचे असल्याने त्यांनी त्यांच्या वडिलांचे देहदान करण्याचा निर्णय घेतला त्यांनी शासकीय मेडिकल महाविद्यालय धुळे येथे पार्थिव शरीर दान दिले, त्यांनी दिलेल्या देहदानामुळे 2 किडनी, जठर,स्वादुपिंड,डोळे हे अवयव गरजू रुग्णांना प्रत्यारोपण करण्यात येणार आहेत. जगात अनेक लोक आहेत ते जिवंत पणी सुद्धा समाजाच्या कामात येत नाही…. आणि माझ्या तालुक्यातील व्यक्ती मेल्यानंतर सुद्धा समाजाच्या कामात आले अशा थोर आत्म्यास त्रिवार अभिवादन…
प्रभू बालाजी श्री सुनील जाधव सरांना हे दुःख पेलण्याची सामर्थ्य देवो आणि प्रभू बालाजी या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो हि प्रभू बालाजी चरणी प्रार्थना….
????

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button