Kolhapur

महाराष्ट्र राज्य डिसीपीएस/ एन पी एस संघर्ष समिती च्या कार्याध्यक्ष पदी मदन देसाई

महाराष्ट्र राज्य डिसीपीएस/ एन पी एस संघर्ष समिती च्या कार्याध्यक्ष पदी मदन देसाई

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य डिसीपीएस/ एन पी एस संघर्ष समिती च्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी श्री मदन देसाई तर तालुका अध्यक्ष पदी श्री विजय पोतदार यांची निवड करण्यात आली.
आजरा हायस्कुल, आजरा येथे आयोजित तालुकास्तरीय मार्गदर्शन शिबीरा मध्ये नवीन कार्यकारिणी जाहिर करण्यात आली.
वैशाली वडवळेकर व किरण अमनगी ( जिल्हा कार्यकारिणी ), महेश शिंपी (उपाध्यक्ष), राहुल पाटील ( सचिव), एस. जी. नाईक( खजिनदार), संदेश कोकितकर, तानाजी पाटील, आर. एम. कांबळे, टी. पी. फडतरे, संजय भोये, स्मिता इलगे, आशाताई गुरव(सर्व, तालुका कार्यकारिणी सदस्य) तर तालुका प्रसिद्धी प्रमुख म्हणून श्री गणेश बुरुड यांची निवड करण्यात आली.
या वेळी राज्याध्यक्ष श्री करणसिंह सरनोबत, राज्य प्रवक्ते श्री सागर मगदूम, प्रसिद्धी प्रमुख सुरज गुरव ,महेश पाटील, संजय पन्हाळकर, नंदकुमार राजगोळकर यांच्या समवेत डिसीपीएस शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button