लार्ड बिडेन पोवेल याची जयंती ध्वजारोहणाने साजरी
महेश हुलसूरकर हुलसुर
कर्नाटक : स्काईट व गाईड चे संस्थापक लार्ड बिडेन पोवेल याची जयंती निमित्त हुलसूर तालुक्यातील श्री विरभद्रेश्वर प्राथमिक शाळा शिक्षक नागाप्पा बाविदोड्डे व श्री संत रघुनाथ महाराज प्राथमिक शाळा शिक्षक संजुकुमार बिरादार या दोन शाळेचे शिक्षक हे १० दिवस कलबुर्गी येथे स्काईट व गाईड चे ट्रेनिंग घेऊन १ली ते ५ पर्यतच्या विद्यार्थ्यांना कब्ब ची विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध, अहिंसा व प्रयत्नशील असे धडे देणार आहेत .
यावेळी श्री विरभद्रेश्वर प्राथमिक शाळेत सोमवारी लार्ड बिडेन पोवेल याच्या जयंती निमित्त स्काईट व गाईड चे ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला शाळेतील मुख्याध्यापक उदयराज पारशेट्टे आदी शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते






