Chimur

वंचीत बहुजन आघाडी तर्फे तहसीलदारांना निवेदन

वंचीत बहुजन आघाडी तर्फे तहसीलदारांना निवेदन

चिमूर प्रतिनिधि ज्ञानेश्वर जुमनाके

चिमूर- आज दिनांक13 ला वंचीत बहूजन आघाडी चिमुरच्या वतीने चिमूर तहसीलदार संजय नागतीलक यांना वंचीत बहुजन आघाडी तर्फे निवेदन देण्यात आले. निवेदनात तालुक्यातील 3 प्रमुख मागण्यांवर लक्ष क्रेद्रित करण्यात आले असून शंकरपूर येथील मीचीरची सातारे सुरू करण्यात यावे शंकरपूर परिसरतीलव तालुक्यातील मरेंगाचे काम तातळी ने सुरू करून मजुरी करणाऱ्या ना लवकरात लवकर रोजगार उपलब्ध करून देण्यात यावे व चिमूर तालुक्यातील वीज बिल माफ करण्यात यावे या समाश्यान सोडविण्यात यावे असे निवेदनात नमूद करण्यात आले असून कोविड 19 मध्ये सामान्य जनता हतबल झाली आहे तरी चिमूर तालुक्यातील मिरची सातारा व मरेंगाचे काम लवकरच सुरु करण्यात येतील असे आश्वासन तडीलदार साहेबां यांनी दिले असून वीज बिल माफ करण्या सबंदी आपले निवेदन विजमत्री याच्या कडे पाठवू असे आश्वासन दिले निवेदन देतांना सोशल डिस्टन्स पाडले असून वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष स्नेहदीप खोब्रागडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button