Bollywood

Bollywood: पहा हे 15 अभिनेते मुलगी म्हणून जन्माला आले असते तर कसे दिसले असते..? दिलीप कुमार सह शेहनशहा पर्यन्त..

Bollywood: पहा हे 15 अभिनेते मुलगी म्हणून जन्माला आले असते तर कसे दिसले असते..?

एका कलाकाराने बॉलिवूड मधील 15 अभिनेते मुलगी म्हनून जन्माला आले असते तर कसे दिसले असते ह्या उत्सुकतेने पोटी त्यांचे फोटो एडिट केले आहेत. अतिशय भन्नाट असे सुंदर एडिटिंग असून आपण पहाच हे अभिनेते किती सुंदर दिसत आहेत. फिल्मी जगताततील सुंदर अभिनेत्र्यांना त्यांनी जबरदस्त मात दिली असती यात शंका नाही. तसे तर अनेक अभिनेत्यांनी स्त्री पात्र अनेक वेळा पडद्यावर रंगविले आहे.पण एका कलाकाराची ही जबरदस्त कलाकारी पहावी अशीच आहे..

1) बॉलिवूड चे किंग शेहनशहा अमिताभ बच्चन पहिला फोटोतील हा फिमेल फेस कुणाचा आहे हे तुम्ही ओळखले असेलच. हे आहेत महानायक अमिताभ बच्चन. अमिताभ मुलगी म्हणून जन्मले असते तर नक्कीच त्यांच्यापुढे अनेक नट्या फिक्या ठरल्या असत्या.

Bollywood: पहा हे 15 अभिनेते मुलगी म्हणून जन्माला आले असते तर कसे दिसले असते..? दिलीप कुमार सह शेहनशहा पर्यन्त..

2) ज्यांच्या अदाकारीचे संपूर्ण जग प्रभावित आहेत असे दिलीप कुमार साहेब..दिलीप कुमार मुलगी म्हणून जन्मास आले असते तर कल्पना करा कसे दिसले असते? तर कमालीचे सुंदर ..

Bollywood: पहा हे 15 अभिनेते मुलगी म्हणून जन्माला आले असते तर कसे दिसले असते..? दिलीप कुमार सह शेहनशहा पर्यन्त..

3) अक्षय खन्नाचे पापा विनोद खन्ना एकेकाळचे लोकप्रिय अभिनेते होते. तरूणी त्यांच्यावर फिदा होत्या. ते त्यांनी मुलगी म्हणून जन्म घेतला असता तर त्यांच्यामागे तरूण मुलं वेडे झाले असते.

Bollywood: पहा हे 15 अभिनेते मुलगी म्हणून जन्माला आले असते तर कसे दिसले असते..? दिलीप कुमार सह शेहनशहा पर्यन्त..

4) ये चांद सा रोशन चेहरा…शम्मी कपूर मुलगी असते तर कदाचित कुणीतरी त्यांच्यासाठीही हेच गाणं गायलं असतं…

Bollywood: पहा हे 15 अभिनेते मुलगी म्हणून जन्माला आले असते तर कसे दिसले असते..? दिलीप कुमार सह शेहनशहा पर्यन्त..

5) मिथुन दा अर्थात मिथुन चक्रवर्ती. या चेह-यावर तर लाखो तरूण फिदा झाले असते

Bollywood: पहा हे 15 अभिनेते मुलगी म्हणून जन्माला आले असते तर कसे दिसले असते..? दिलीप कुमार सह शेहनशहा पर्यन्त..

6)सुपरस्टार राजेश खन्ना. ते जर मुलगी म्हणून जन्मास आले असते तर कदाचित असे दिसले असते…

Bollywood: पहा हे 15 अभिनेते मुलगी म्हणून जन्माला आले असते तर कसे दिसले असते..? दिलीप कुमार सह शेहनशहा पर्यन्त..

7)राकेश रोशन जरा कल्पना करा…. मुलगी म्हणून जन्मास आले असते तर अनेक हिरोईन त्यांच्यापुढे फिक्या ठरल्या असत्या.

Bollywood: पहा हे 15 अभिनेते मुलगी म्हणून जन्माला आले असते तर कसे दिसले असते..? दिलीप कुमार सह शेहनशहा पर्यन्त..

8)तेरे चेहरे से नज़र नहीं हटती…. ऋषी कपूर मुलगी असते तर कदाचित असे दिसले असते.

Bollywood: पहा हे 15 अभिनेते मुलगी म्हणून जन्माला आले असते तर कसे दिसले असते..? दिलीप कुमार सह शेहनशहा पर्यन्त..

9) शाहरूख खान हाही मुलगी म्हणून जन्मास आला असता तर कदाचित त्याच्या सौंदर्यानं सगळ्यांना वेड लावलं असतं.

Bollywood: पहा हे 15 अभिनेते मुलगी म्हणून जन्माला आले असते तर कसे दिसले असते..? दिलीप कुमार सह शेहनशहा पर्यन्त..

10) ढाई किलो का हाथ… म्हणत स्क्रिनवर दमदार रोल करणारा सनी देओल मुलगी असता तर….

Bollywood: पहा हे 15 अभिनेते मुलगी म्हणून जन्माला आले असते तर कसे दिसले असते..? दिलीप कुमार सह शेहनशहा पर्यन्त..

11)बॉबी देओल हाही मुलगी असता तर झक्कास दिसला असता. कदाचित लाखो मुलं त्याच्यामागे वेडे झाले असते.

Bollywood: पहा हे 15 अभिनेते मुलगी म्हणून जन्माला आले असते तर कसे दिसले असते..? दिलीप कुमार सह शेहनशहा पर्यन्त..

12) जॉन अब्राहम, ओळखलंत ना? मुलगी असता तर जॉन असा सुंदर दिसला असता…

Bollywood: पहा हे 15 अभिनेते मुलगी म्हणून जन्माला आले असते तर कसे दिसले असते..? दिलीप कुमार सह शेहनशहा पर्यन्त..

13) संजय दत्त मुलगी असता तर कसा दिसला असता? कदाचित असा…

Bollywood: पहा हे 15 अभिनेते मुलगी म्हणून जन्माला आले असते तर कसे दिसले असते..? दिलीप कुमार सह शेहनशहा पर्यन्त..

14) नवाजुद्दीन सिद्दीकी मुलीच्या लुकमध्ये असा कमाल दिसला असता.
नवाजुद्दीन सिद्दीकी मुलीच्या लुकमध्ये असा कमाल दिसला असता.

Bollywood: पहा हे 15 अभिनेते मुलगी म्हणून जन्माला आले असते तर कसे दिसले असते..? दिलीप कुमार सह शेहनशहा पर्यन्त..

15)बोले तो झक्कास! अनिल कपूर मुलगी होऊन जन्मला असता तर असा दिसला असता

Bollywood: पहा हे 15 अभिनेते मुलगी म्हणून जन्माला आले असते तर कसे दिसले असते..? दिलीप कुमार सह शेहनशहा पर्यन्त..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button