Solapur

मनसे संपर्क कार्यालय उदघाटन..सोलापूर

मनसे संपर्क कार्यालय उदघाटन,,,सोलापूर,,,,

प्रतिनिधी
रफिक अत्तार

सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 19 येथील आकाशवाणी केंद्र येथे सोलापूर शहर उपाध्यक्ष पवन देसाई यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मनसे नेते दिलीपबापू धोत्रे ,मनसे नेते बाबू वागस्कर,यांच्या हस्ते करण्यात आले,,
,यावेळी विवीध पक्षातील अनेक युवकांनी मनसेत प्रवेश केला,,
यावेळी पुणे महिला शहर अध्यक्ष वनिता ताई वागस्कर, जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर,जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहर अध्यक्ष जैनुद्दीन शेख, विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अमर कुलकर्णी,जिल्हा उपाध्यक्ष सत्तार सय्यद, अमोल झाडगे, गोविंद बंदपट्टे,श्रीधर गुडेली,महिला अध्यक्ष जयश्री ताई हिरेमठ,शोभा साठे, अंबिका सावंत, शिवगंगा ताई धवणे,पवन देसाई, डॉ, जाफर नदाफ, शहरातील सर्व पदाधिकारी, अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते,,,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button