Bodwad

आभाळमाया फाऊंडेशन बोदवड यांच्या कडुन सुरवाडा येथे गृह उपयोगी वस्तूंची मदत

आभाळमाया फाऊंडेशन बोदवड यांच्या कडुन सुरवाडा येथे गृह उपयोगी वस्तूंची मदत

जितेंद्र गायकवाड

बोदवड,सुरवाडा ता.बोदवड”माणुसकीची साद एक हात मदतीचा” ह्या विचाराप्रमाणे सूरवाडा येथे निराधार महिला मुल व मनोरुग्ण यांना आभाळमाया फाऊंडेशन बोदवड यांच्या कडुन गृह उपयोगी वस्तू व चादर भेट दिल्या,यावेळी फाऊंडेशनचे सदस्य गोपाळराव पाटील, पोलीस पाटील ,जिल्हा सरचिटणीस महेशभाऊ आहिर ,अनिलराव संभाजीराव पाटील ,तसेच गावातील फाउंडेशनच्या सदस्या हेमलताताई पाटील, सरपंच अनिलभाऊ पारधी, गणेश पाटील, बाळु पाटील ,मनोहर सुरवाडे, सुपडु जवरे, डॉ.उदय पाटील, गावामध्ये उपस्थित सदस्य व गावकरी यांनी फाउंडेशनच्या ह्या केलेल्या उपक्रमाचे खुप मोठे कौतुक केले, यावेळी या कार्यक्रमात ह्या सदस्यांचा सहयोग लाभला तो पुढीलप्रमाणे -जितु पाटील, मुकेश गोसावी, महाराज यशवंतजी राहुलभाऊ जैस्वाल प्रशांत पाटील सर रविंद्र पाटील चंद्रकांत पाटील गोपाल गोंधळी भगवान पाटील सचिन कोशे कैलास पाटील किशोर जैन जितेंद्र पाटील प्रमोद पाटील समाधान पाटील रमेश पाटील प्रदीप सुकाळे भागवत पाटील सिमाताई बांते शिवाजीराव पाटील रविंद्र पाटील हा कार्यक्रम दर महिन्याच्या 15 तारखेला अशाच प्रमाणे राबविला जातो.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button