हनूमंत भाऊ पाटुळे यांच्या वाढदिवसानिमित्त स्मशानभूमीत केली वृक्षलागवड
प्रतिनिधी’:-सलमान मुल्ला
कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे आज दि. ६आँगस्ट रोजी मानवहीत लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.हनुमंत भाऊ पाटुळे यांच्या वाढदिवसानिमित्त जनस्वराज्य फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा. लहु पारवे सर यांच्या वतीने ५०झाडे फाऊडेशनचे कार्यकर्ते मकबुल शेख व सूमीत वाघे यांच्या वतीने भेट देण्यात आली.
सदरील झाडे. येथील मातंग समाजातील स्मशानभूमीमध्ये ५०झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बाळासाहेब पाटुळे, महादेव बापू पाटुळे,दुर्गा कांबळे हनुमंत ज्ञानोबा पाटुळे,जगदीश पाटुळे,नवनाथ पाटुळे,मकबूल शेख,सुमित वाघे,जब्बार शेख,दत्ता मगर, दगडू शेळके यांच्यासह समाजबांधव मोठ्या उपस्थित होते.






