अमळनेर नगरीत मा गृहमंत्री अनिल देशमुख यांचे हार्दिक स्वागत…स्वागतोस्तुक.मा आमदार अनिल भाईदास पाटीलअमळनेर येथे दि 1 नोव्हेंबर 2020 रोजी पोलीस निवासस्थानांच्या लोकार्पण सोहळा तसेच जिजाऊ महिला व्यायाम शाळा योगा हॉल आणि विद्यार्थ्यांनी साठी सावित्रीबाई फुले अभ्यास केंद्र चा लोकार्पण सोहळा यासाठी उपस्थित राहणारे महा राज्याचे गृहमंत्री मा अनिलजी देशमुख यांचे संतांची पावन भूमी,प्रताप शेठजींची उद्योजकांची उद्योग नगरी,साने गुरुजींची कर्म भूमी अमळनेर नगरतीत सहर्ष स्वागत करत आहोत.






