Amalner

?️अमळनेर कट्टा … रुंधाटी येथे डांबरीकरण व जि प मूलभूत सुविधा अंतर्गतस्मशानभूमी व संरक्षण भिंत भूमिपूजन.

?️अमळनेर कट्टा … रुंधाटी येथे डांबरीकरण व जि प मूलभूत सुविधा अंतर्गतस्मशानभूमी व संरक्षण भिंत भूमिपूजन.

अमळनेर : रुंधाटी येथे डांबरीकरण व जि प मूलभूत सुविधा अंतर्गतस्मशान भूमी व संरक्षण भिंत भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला.
यात आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत रुंधाटी फाटा ते रुंधाटी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या कामाचे, मुलभुत सुविधा 2515 अंतर्गत स्माशानभुमीचे व जि.प.शाळा संरक्षण भिंत अश्या विविध विकास कामांच्या भुमिपूजनाचा कार्यक्रमआमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते व जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील व पं.स.सदस्य प्रविण पाटील, निवृत्ती बागुल, विनोद जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी लोकनियुक्त सरपंच रजनीकांत पवार, मुंगसे सरपंच प्रकाश कोळी, सावखेडा भूपेश सोनवणे, कपिल सोनवणे, रोहिदास दाजभाऊ पवार, उपसरपंच गुलाब पवार, ग्राम पंचायत सदस्य अलकाताई पवार, वर्षाताई पवार, धनराज पवार नागराज पाटील, प्रकाश पवार, महेंद्र पवार, कैलास पवार, ज्ञानेश्वर पवार, उमेश पवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनवणे सर तर प्रास्ताविक सचिन पवार यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button