Chimur

चिमूर नगर परिषद निवडणूक २०२० करीता काँग्रेस कमिटी चिमूर तर्फे मार्गदर्शन सोहळा संपन्न

चिमूर नगर परिषद निवडणूक २०२० करीता काँग्रेस कमिटी चिमूर तर्फे मार्गदर्शन सोहळा संपन्न

ज्ञानेश्वर जुमनाके

चिमूर : चिमूर नगर परिषद निवडणूक २०२० करीता १७ प्रभागांसाठी निवडणूक जाहीर झाली.याकरिता १७ उमेदवारांना मार्गदर्शन म्हणून मार्गदर्शन सोहळा आज दिनांक.०७/०१/२०२१ ला चिमूर काँग्रेस कार्यालय येथे आयोजित करण्यात आला. यावेळी निरीक्षक म्हणून संजयजी दुबे मध्य प्रदेश कांग्रेस प्रवक्ता,डॉ.सतिशभाऊ वारजूकर – ७४ चिमूर विधानसभा क्षेत्र समनव्यक तथा गट नेता जिल्हा परिषद चंद्रपूर, जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवतळे ,माधवजी बिरजे अध्यक्ष तालुका कांग्रेस कमेटी चिमूर,ऍड गिरीश दादीलवार,संघटन सचिन मध्य प्रदेश ,सलीमजी खान सचिव मध्य प्रदेश अल्पसंख्याक, हापी मोहम्मद कलाम संघटन सचिव शहर कांग्रेस कमेटी मध्य प्रदेश,राजुजी दुर्वे वरिष्ठ कांग्रेस नेते,धनराज मालके , विजय डाबरे , संजय घुटके , सोपान खोडके , राजू चौधरी ,मनीष नंदेशवर , राजू लोणारे , प्रदीप बंडे , विलास डांगे , विनोद ढाकुनकर , ऍड अरुण दूधनकर , अब्दुल कदिर शेख , तुषार काळे,योगेश थूटे , गौतम पाटील , प्रशांत डवले,नितीन कटारे , पप्पू शेख , अफरोज शेख , राणीताई थूटे, नाजमा पठाण , कल्पनाताई इंदूरकर , ममताताई, भीमटे , दिक्षाताई भगत , विनोद राऊत व पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button