Kolhapur

महात्मा फुले माध्यमिक विद्यालयाचे क्रिडा स्पर्धेत दैदिप्यमान यश.

महात्मा फुले माध्यमिक विद्यालयाचे क्रिडा स्पर्धेत दैदिप्यमान यश.

कोल्हापूर -सुभाष भोसले

महात्मा फुले माध्यमिक विद्यालय,आनुर ता.कागल ने शासकीय मैदानी स्पर्धेत यश संपादन केले .जिल्हा व विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे 14 वर्षाखालील मुलींच्या कबड्डी संघाने प्रथम क्रमांक मिळविला या संघात तृप्ती गुरव सानिका लोकरे .रोहिणी इंदलकर . संघमित्रा कांबळे. सानिका कापडे संचिता कापडे स्नेहा पाटील.तेजस्रि कांबळे .प्रतिक्शा रेडेकर.मनाली माने.हर्षदा माने. संजीवनी मोरे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता तसेच बुद्धिबळ स्पर्धेत 14 व 17 वर्षे वयोगटातील कुमारी श्रद्धा खोत .विशाल खोत. श्रेयस बंडगर या विद्यार्थी या विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला 14 वर्षाखालील कुस्ती स्पर्धेत तृप्ती गुरव .व सानिका लोकरे. यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तृप्ती गुरव हिचे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली .तसेच मैदानी स्पर्धेत सानीका लोकरे उंच उडी प्रथम क्रमांक मिळविला. प्रतीक्षा रेडेकर गोळाफेक थाळीफेक दुसरा क्रमांक. तेजस्वी कांबळे लांब उडी दुसरा क्रमांक .तसेच 17 वर्षाखालील मैदानी स्पर्धेत अमोल कोळे उंच उडी प्रथम क्रमांक मिळवला .विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका राजश्री चौगुले .क्रीडाशिक्षक सुधीर बंडगर .दत्तात्रय मालवेकर यांचे मार्गदर्शन तसेच कृष्णात गोते .बाळासाहेब चौगुले. अनिल हसबे. कृष्णात शेटके . तातोबा गोते. दिलीप खोत. पांडुरंग परीट .सुरेश कांबळे .दादासो कांबळे. यांचे प्रोत्साहन लाभले.या सर्वाचे अभिनंदन होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button