Indapur

इंदापूर येथे महीलांची मोफत “थर्मो मॅमोग्राफी” तपासणी.

इंदापूर येथे महीलांची मोफत “थर्मो मॅमोग्राफी” तपासणी.

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे :इंदापूर येथील संयमी बहुउद्देशीय शेवाभावी संस्था रांजनी देवाची व तसेच शांति सागर हॉस्पिटल इंदापूर यांच्या संयुक्त विध्यमानाने शांती सागर हॉस्पिटल मध्ये थर्मो मॅमोग्राफी म्हणजे कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पुणे येथील कॅन्सर तंत्रज्ञ उमा ताटके यांनी महीलांना कॅन्सर या आजाराविषयी सविस्तर माहीती दिली.

या शिबिरामध्ये शेकडो महिलांची मोफत तपासणी देखील करण्यात आलीय.यासाठी डॉ.अनुजा दोशी,डॉ. सागर दोषी, डॉ.मिलींद खाडे,विद्या निंबाळकर, रक्तदादा दत्ता जाधव तसेच पुणे येथील उमा ताटके ,जसमीन शेख, संयमी संवस्थेच्या सचिव अश्विनी जाधव, पप्पूनाना वाचकवडे, संगीता पाटोळे,अमृता शिंदे,रुपाली जाधव,सुनीता जाधव,अर्चना चव्हाण,आरती चव्हाण,विजया कोकाटे, वंदना देवकरयांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेशजी निंबाळकर यांनी केले तर आभार दत्ता जाधव यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button