Nashik

?️ ब्रेकिंग न्यूज….. नाशिक येथे गारपीट सह जोरदार पाऊस

ब्रेकिंग न्यूज नाशिक येथे गारपीट सह जोरदार पाऊस

सुनील घुमरे

दिंडोरी तालुक्यात कोरोना विषाणूची भीती असतानाच आज उमराळे वनी पांडाणे लखमापुरा पश्‍चिम भागात काही ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात तर काही आणि अतिशय पाऊस तर उमराळे परिसरात भयानक गारपीट होऊन जम्मू-काश्मीर सारखी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे आधीच कोरोना विषाणू रोगाचे संकटात असताना शेतकऱ्यांच्या असलेल्या द्राक्ष कांदा यास वेलवर्गीय पिके भाजीपाला आधी पिकं शेतात असतानाच कोरोना सुरू झाला नंतर शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील तयार झालेला मार्केटमध्ये नेण्याचा प्रयत्न केला परंतु आता परत निसर्गाने जोरात दनका दिल्याने बळीराजा पूर्णता खचला असून आगामी काळात कुटुंब कसे चालवावे या मोठ्या चिंतेत भर वाढली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button