Yawatmal

चंद्रपूर येथील आदिवासी महिलेला मारहाण केल्याच्या विरोधात निवेदन

चंद्रपूर येथील आदिवासी महिलेला मारहाण केल्याच्या विरोधात निवेदन

घटनेचे पडसाद यवतमाळात उमटले

विशाल मासुरकर

बिरसा क्रांती दलाकडून मा. मुख्यमंत्री,ग्रुहमंत्री,मा. पोलीस महासंचालक मुंबई,मा.पोलीस महानिरीक्षक नागपूर,मा.पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना निवेदन

चंद्रपूर येथील आदिवासी महिलेला मारहाण केल्याच्या विरोधात निवेदन

चंद्रपूर येथे आदिवासी महिलेला विवस्त्र करुन धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना तात्काळ अटक करुन जेरबंद करण्याची बिरसा क्रांती दलाकडून जोरदार मागणी.
यावेळी महासचिव मा.प्रमोद घोडाम,महिला जिल्हाध्यक्ष सीमा मंगाम, जिल्हा महासचिव प्रफुल्ल कोवे,जिल्हा उपाध्यक्ष संजय मडावी, विदर्भ संघटक अतुल कोवे, एम्प्लाँईज फोरम जिल्हाध्यक्ष शरद चांदेकर, जिल्हा संघटक रमेश मडावी. मनिषाताई तिरणकर इत्यादी उपस्थित होते.

संबंधित लेख

One Comment

  1. अशा घटनाना फक्त निषेध करून चालणार नाही.आरोपींस
    ताबडतोब ताब्यात घेऊन कठोरात कठोर कारवाई करावी.

Leave a Reply

Back to top button