निर्जंतुकीकरण फवारणीसाठी शिरुड बनले आत्मनिर्भर
निर्जंतुकीकरण करण्यासाठी शिरुड बनले आत्मनिर्भर
शिरूड परिसरात कोरोनाचा 1 रुग्ण आढळल्याने गावात फवारणी साठी व निर्जंतुकी करणासाठी सोयीस्कर पद्धत व्हावी म्हणून
माजी सरपंच महेंद्र पाटील यांनी आनोखी शक्कल लावत एक जुगाड केला.त्यांनी
स्वःताने १००० लिटर पाण्याची टाकी व फवारणी पंप मोफत दिले असुन.
फवारणीचे यंत्र
कमी खर्चात बनवलं आहे. हे यंत्र शेतकऱ्यांना शेतीसाठी सुध्दा उपयोगात येवू शकते. पंचक्रोशीतील ग्रामपंचायतींने देखील आदर्श घेण्यासारखा आहे.सदर फवारणी यंत्र हे शिरूड ग्रामपंचायतीला सुपुर्द करण्यात आले. या प्रसंगी महेंद्र पाटील, डी ए धनगर,अमित पाटील, वसंतराव पाटील, आनंदराव पाटील,भावडू महाजन,अरुण मोरे, पांडुरंग पाटील,अमोल कोठावदे, शिवाजी महाजन, बाळकृष्ण पाटील, योगेश पाटील,शरद कुलकर्णी, रजनीकांत पाटील,निलेश पवार, शंकर कढरे आदि उपस्थित होते.






