Chimur

शॉओलीन टेंपल कुंग- फु ची डान ग्रेडेशन

शॉओलीन टेंपल कुंग- फु ची डान ग्रेडेशन

चिमुर प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके

भद्रावती मध्ये नुकतीच शॉओलीन टेंपल कुंग – फु ची डान ग्रेडेशन पार पडली बेल्ट ग्रेडेशन ग्रॅन्ड मॉस्टर शिफु-नरेन्द्र मेश्राम यांनी पार पाडली यामध्ये चन्द्रपुर जिल्हयातील कुंग -फु प्रशिक्षक उपस्थीत होते.

चिमुर तालुक्यातील नेरी येथील शिफु- सुशांत इन्दोरकर यांना असिस्टन्ट ग्रॅन्ड मॉस्टर पदवी देऊन गौवरवीन्यात आले तर शिफु- शितल तेलंग इंडिया चिफ एक्झामीनर 6 डान ब्ल्याक बेल्ट , शिफु-रवि दुधे स्टेट चिफ एक्झामीनर 6 डान ब्ल्याक बेल्ट , विशाल इन्दोरकर , राकेश दिप , सोमेश्वर बागडेवार 5 डान ब्ल्याक बेल्ट रवि पिपंळकर 4 डान ब्ल्याक बेल्ट पिपलायन आष्टनकर 3 डान ब्ल्याक बेल्ट , किशोर सहारे व कु. समिक्षा इन्दोरकर 1 डान ब्ल्याक बेल्ट देन्यात आले.

सर्व मास्टर्स चे अभिनंदन महेन्द्र शेंदरे , मदन शिवरकर , विशाल बारसकर , रुपेश घोनमोडे यांनी केले तर बेल्ट ग्रेडेशनच्या यशस्वीते साठी पियुश मेश्राम व पिटुं यांनी सहकार्य केले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button