Chimur

कांग्रेस आँफ सोशल वेलफेअर संघ चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदी अविनाश अगडे

कांग्रेस आँफ सोशल वेलफेअर संघ चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदी अविनाश अगडे

चिमूर/प्रतिनिधी :ज्ञानेश्वर जुमनाके

चिमूर येथील कॉंग्रेसचे सुस्वभावी युवा कार्यकर्ते तथा विधानसभा महासचिव अविनाश अरुण अगडे यांची कांग्रेस आँफ सोशल वेलफेअर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुकेश गुर्जर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दिपक कटकोजवार यांनी नियुक्ती केली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल माजी अध्यक्ष तथा जि. प. सदस्य डॉ. सतिश वारजूकर, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष माधव बिरजे, पंचायत समिती चिमूरच्या सभापती लता पिसे, उपसभापती रोशन ढोक, सदस्या भावना बावनकर, माजी सभापती विद्या चौधरी, माजी उपसभापती शांताराम सेलवटकर, कांग्रेस कमेटी सदस्य पप्पू शेख आदीने अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button