कोरोना योद्धा शिक्षक,पत्रकार समाजसेवक सुभाष भोसले ५२ पुरस्कार’ने सन्मानित
कोल्हापूरःआनिल पाटील
श्री शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,कागलचे सहा.शिक्षक सुभाष भोसले यांनी कोरोना लॉकडाऊन कालखंडामध्ये समाजातील गरीब ,गरजू ,लमाण समाजातील लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप,सी एच बी शिक्षकांना सहकार्य केले.तसेच पोलीसमित्रांना भोजनाची व्यवस्था करून समाजाप्रती आपली बांधीलकी व्यक्त केली आहे.
कोरोनापासून लोकांचे रक्षण व्हावे या हेतूने त्यांनी समाजातील लोकांना मास्क,सॅनिटायजरचे वाटप केले आहे. संपूर्ण जग कोरोनाशी लढत असताना त्यांच्यातील समाजसेवक शिक्षक जागृत झाला आणि स्वयंप्रेरणेने कोरोना विरुद्ध लढण्यासाठी सज्ज झाला.आपल्या जीवाची पर्वा न करता सतत समाजातील लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्र लढत राहिला.कोरोनाचा हरवण्याची जिद्द मनामध्ये ठेऊन आजही ते कोरोनाविरुद्ध लढाई देतच आहेत.
त्यांचे हे कार्य समाजातील लोक,सेवाभावी संस्था पाहत होत्या.त्यांचे हे कार्य पाहून समाजातील विविध संस्थांनी त्यांना राष्ट्रीय व राज्यस्तरीय कोरोना योद्धा पुरस्कारांनी व सन्मानपत्राने त्यांना सन्मानित केले आहे.त्यांचे कार्य पाहून अनेक संस्था त्यांना आजही पुरस्कार देतच आहेत.
१)अँटी कोरोना टास्क फोर्स,नवी दिल्ली
२)आकाशझेप फौंडेशन,नागपूर
३)मानवाधिकार सुरक्षा संघ,नवी दिल्ली
४)सरपंच सेवा संघ,महाराष्ट्र
५)समाज सेवा असोसिएशन,महाराष्ट्र
६)ह्यूमन राईट फौंडेशन,भारत सरकार
७)ग्लोबल इंटरनॅशनल टीम,महाराष्ट्र
८)छावा स्वराज्य सेना,महाराष्ट्र राज्य
९)लाईव्ह हिंदी न्युज,महाराष्ट्र
१०)डिझायर फौंडेशन,महाराष्ट्र
११)मानवाधिकार संरक्षण समिती,नवी दिल्ली
१२)शिक्षकमित्र ग्रामीण कला,क्रीडा व सांस्कृतिक मंडळ,आष्टी,बीड
१३)एकतारा टी.व्ही.एकतारा फौंडेशन,मुंबई
१४)शिवराज्य मुस्लिम फ्रंट,मुंबई
१५)एन.जी.ओ.दर्पण,भारत सरकार
१६)बी.आर.डी.म्युझिक फिल्म
१७)राज्य युवा परिषद,महाराष्ट्र
१८)पटेल ग्रुप,इंडिया
१९)प्रगतिशील विकास,राजस्थान
२०)जीवन आधार फौंडेशन,महाराष्ट्र
२१)मुंबई गुन्हे अन्वेषण,मुंबई
२२)जनसेवा फौंडेशन.मुंबई
२३)क्रांती सेवा मिशन,महाराष्ट्र
२४)नील फौंडेशन,महाराष्ट्र
२५)ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र
२६)एकता फौंडेशन,महाराष्ट्र
२७)काईंडनेस डिजिटल,इंडिया
२८)श्रावणी नॅचरोपॅथी केअर अँड रिसर्च सेंटर,चंद्रपूर
२९)लोकनायक सामाजिक विकास प्रतिष्ठान,महाराष्ट्र
३०)पत्रकार समाज कल्याण समिती
३१)पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन,महाराष्ट्र.
३२)झी २४ न्युज लाईव्ह
३३)कोरोना कर्मवीर
३४) सह्याद्री फौंडेशन,महाराष्ट्र
३५)श्रमशक्ती फौंडेशन,महाराष्ट्र
३६) श्रीमती सोनिया गांधी ब्रिगेड
ऑल इंडिया काँग्रेस,दिल्ली
३७)पुणे प्रवाह
:३८)मराठी समाजसेवक
३९) स्वराज्य फाउंडेशन,महाराष्ट्र
४०) आदिवासी वाल्मीकलव्य संघटना, महाराष्ट्र
४१)गंगाधर न्यूजपेपर,कोल्हापूर
४२)प्रतिष्ठा फाऊंडेशन,सांगली जिल्हा
४३) चिल्ड्रन ड्रीम वर्ल्ड फाउंडेशन
४४ )दार्शनिक न्यूज ,मुंबई
४५)संत रोहीदास युवा फाउंडेशन
४६)आखिल भारतीय कामगार उत्कर्ष संघटना
४७) मदर तेरेसा फाउंडेशन संस्थान,इंडिया
४८)दादासाहेब फाळके फिल्म
फेअर अँवार्ड चा कोरोना योध्दा पुरस्कार
४९)रामदास आठवले प्रतिष्ठान
५०)अविष्कार फाउंडेशन,इंडिया
५१)स्वराज्य शिक्षक संघ,स्वामी विवेकानंद संस्था
५२)जिविका फाउंडेशन,महाराष्ट्र
या विविध राज्य व राष्ट्रीय पातळीवरील संस्थांनी त्यांना सामाजिक कार्याबद्दल सन्मानपत्र बहाल केले आहे.
समाजातून तसेच राज्यातून त्यांचे सामाजिक कार्य पाहून त्यांचे अभिनंदन होत आहे.






