Pandharpur

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडून हळदीकुंकू समारंभ संपन्न

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडून हळदीकुंकू समारंभ संपन्न

प्रतिनिधी
रफिक अत्तार

पंढरपूर येथील भोसले चौक येथे मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या निवास्थानी मनसे च्या सौ माधुरी दिलीप धोत्रे यांनी आयोजित केलेल्या हळदी कुंकु कार्यक्रमास शहरातील हजारो महिला माता, भगिनींनी उपस्थिती लावली होती,,
यावेळी उखाणे स्पर्धाही घेण्यात आल्या,,,
यावेळी सौ, प्राणिताताई भालके, नगराध्यक्षा साधनाताई भोसले, नगरसेविका करूनाताई आंबरे ,सौ, प्राजक्ता जयवंत भोसले,मनसे महिला शहर अध्यक्ष रंजनताई नागेश इंगोले,परिसरातील महिला भगिनी उपस्थित होते,,,,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button