पंढरपूर शहरांमधील मातंग समाज व साहित्य रत्न प्रतिष्ठान यांच्या वतीने आज संविधान दिन साजरा
(पंढरपूर प्रतिनिधी)
रफिक आतार
पंढरपूर शहरांमधील मातंग समाज व साहित्य रत्न प्रतिष्ठान यांच्या वतीने आज संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते नानासाहेब वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख उपस्थिती म्हणून साहित्यरत्न प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमित अवघडे महेश वाघमारे वडार समाजाचे नेते अजित धोत्रे गजानन वायदंडे दशरथ देवकुळे ज्ञानेश्वर ढवळे सतीश कांबळे किरण अवघडे सर्जेराव खिलारे खंडू कांबळे राहुल वाघमारे अमित वायदंडे लखन रणदिवे तात्या कांबळे रितू वाघमारे सुभान शेख विशाल पाटोळे चंद्रकांत वाघमारे सर्व समाज बांधव उपस्थित होते





