Jalgaon

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जळगाव जिल्हाची आढावा बैठक व केंद्र सरकारच्या विरोधात शिंगाडा मोर्चा जळगाव जिल्ह्याचे प्रभारी प्रदिप दादा कंद यांच्या उपस्थितित संपन्न

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जळगाव जिल्हाची आढावा बैठक व केंद्र सरकारच्या विरोधात शिंगाडा मोर्चा जळगाव जिल्ह्याचे प्रभारी प्रदिप दादा कंद यांच्या उपस्थितित संपन्न

1) केंद्र सरकारने लोकसभेत बहूमताच्या जोरावर मंजूर करून घेतलेले कृषीविधेयक रद्द व 2)हाथरस,उत्तर प्रदेश येथे घडलेली मनिषा वाल्मिकी घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी यासाठी शिंगाडा मोर्चा काढून जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले….

आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टीची आढावा बैठक जळगाव जिल्हाचे प्रभारी प्रदीपदादा कंद यांच्या प्रमुख उपस्थितित पार पडली त्यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नाना पाटील यांनी केले व संपूर्ण जळगाव जिल्ह्याचा आढावा दिला व येणाऱ्या काळात राष्ट्रवादी युवकचे कामकाज अधिक जोमाने करनार असा शब्द दिला त्यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस तथा जळगाव जिल्हा प्रभारी प्रदिपजी कंद त्यांनी संपूर्ण जळगाव जिल्हाचा तालुका वाईज आढावा घेत असतांना बूथ पासुन ते जिल्हा परेंत युवक संघटना मजबुत करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजे आणि जे पदाधिकारी पक्ष संघटने च्या बाबतीत काम चुकार पना करत असतील त्यांना संघटनेतुन बाजूला केले जाईल असे सागितले . त्यावेळी अध्यक्षीय स्थानि जिल्हाध्यक्ष ॲड रविंद्रभैय्या पाटील होते माजी पालकमंत्री गुलाबरावजी देवकर यांनी पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले त्यावेळी अल्पसंख्याक सेलचे प्रदेशअध्यक्ष हाजी गफ्फारजी मलिक साहेब,जिल्ह्याचे नेते रमेश नागराज पाटील,जेष्ठनेते प्रमोद नाना पाटील,माजी नगरअध्यक्ष राजेशजी वानखेडे,प्रदेश सरचिटणीस ललित बागुल,वाय एस महाजन,अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मजहर पठाण,सोपन पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष दीपक पाटील,जिल्हा समनवयक आबासाहेब पाटील,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख निलेश बोदडे,जिल्हा प्रवक्ते आकश पाटील,भुषण पाटील,जिल्हा उपाध्यक्ष देवानंद खैवलकर,पवनराजे पाटील,सतीश फेगडे,डॉ प्रशांत पाटील,नगर सेवक अभिषेक पाटील,गौरव पाटील,राज कोळी,सनी सचदेव,अभिषेक पाटील,योगेश पाटील,पंकज गडरी,जिल्हा सरचिटणीस नाना पाटील,विनोद पाटील,अजय पाटील,प्रशांत पाटील,निनाद शिशोदे तालुकाअध्यक्ष सचिन पाटील,देवकांत पाटील,मनोज पाटील,विनोद सोनवणे,शाहिद खान,नाटेश्वर पवार,योगेश रोकडे,शैलेंद्र पाटील,विनायक चव्हाण,शहरअध्यक्ष प्रणित महाजन,रणजीत चावरिया,विनोद माळी,निलेश देशमुख,हितेंद्र गजरे,प्रफुल्ल पाटील,व इतर पदाधिकारी धवल पाटील,योगेश नरोटे,शुभम पवार,सागर कुमावत,गणेश बोरनारे,आदि नेते मंडळी उपस्थित होते या वेळी सूत्रसंचालन जिल्हाकार्याध्यक्ष दीपक पाटील यांनी केले व आभार जिल्हा समनवयक आबासाहेब पाटील यांनी आभार मानले……

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button