Dhule

चिंचखेडे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा

चिंचखेडे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा

राहुल साळुंके

चिंचखेडे येथील श्रीयुत विलास सुपडू देसले यांचे सुपुत्र व बापुराव रामभाऊ देसले (माजी सरपंच व विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन )यांचे नातू कु.निखिल विलासराव देसले याची क्लास वन अधिकारी Selected PWD Department For Assistance Executive Engineer in State Government Of Maharashtra मध्ये निवड झाली त्याबद्दल त्यांचे मनस्वी अभिनंदन त्याच्या या नियुक्ती बद्दल परिसरात सर्वस्व आनंदाचा व शुभेच्याचा वर्षाव होत आहे.

त्यानिमित्ताने चिंचखेडे गावातील प्रतिष्ठित श्रीयुत नानासो बाजीराव हिरामण पाटील(मा सभापती प स धुळे) श्री रमेश काशीनाथ पाटील सरपंच चिंचखेडे,श्रीयुत विशाल (बबलू तात्या)दिलीप सैंदाने (जी प सदस्य धुळे) श्री भूषण अनिल देसले(सामाजिक कार्यकर्ता ) अंकित रमेश पाटील,संदीप बापूराव देसले, राहुल बाळु देसले,नरेंद्र गंभीर देसले चेतन प्रमोद सोनार,समाधान सुरेश मराठे,ज्ञानेश्वर भगवान शिंदे,पुष्कर प्रमोद सोनार यांनी कौतुकाचा वर्षाव केला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button