Amalner

?️ अमळनेर कट्टा…रणधुमाळी ग्राम पंचायतींची…11 वाजेपर्यंत 29 गावांचे निकाल जाहीर..4 फेऱ्या पूर्ण…

?️ अमळनेर कट्टा…रणधुमाळी ग्राम पंचायतींची…11 वाजेपर्यंत 23 गावांचे निकाल जाहीर..

अमळनेर येथील 67 गावांच्या निवडणुकीत सुरू असलेल्या मतदान मोजणी सुरू असून 29 गावांचे निकाल जाहीर झाले आहेत. लवकरच संपूर्ण निकाल हाती येईल..आता पर्यंत अत्यन्त शांततेत व नियोजन बद्ध मत मोजणी सुरू असून महसूल विभाग पोलीस प्रशासन सज्ज आहे. काही ठिकाणी दिग्गज प्रतिनिधींना यश प्राप्त झाले आहे तर काही ठिकाणी तरुण पिढी जोरात मुसंडी मारत आहेत असे चित्र समोर आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button