रक्तदानाची चळवळ राबविणारे युवा मित्र परिवाराचे मनोज शिंगाणे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रांनी केले रक्तदान
चला रक्तदान करूया सक्षम भारत घडवूया
रक्तदानाची चळवळ राबविणारे युवा मित्र परिवाराचे मनोज शिंगाणे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा मित्रांनी रक्तदान करून एक आदर्श समाजापुढे ठेवला अजूनही रक्तदान करायला घाबरतात विचार करतात पण रक्तदानाचे खूप फायदे आहेत दर तीन महिन्यांनी रक्तदान करायला हवे रक्तदान केल्यामुळे कोणाचा जीव वाचू शकतो परंतु समाजात अजूनही रक्तदानाविषयी भीती आहे अमळनेर तालुक्यात युवा मित्र परिवाराकडून सतत मागील दीड वर्षात सोशल मीडियाच्या माध्यमातून ३०० च्या वर रुग्णांना मदत केली गेली आहे आज रक्तदानाची प्रमुख चळवळ राबविणारे मनोज शिंगाणे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा मित्र परिवाराने रक्तदान करुन एक आदर्श समाजापुढे ठेवला समाजाला देने लागते हे डोळ्यासमोर ठेऊन नियमीत रक्तदाचे महान कार्य तालुक्यात होत आहे यावेळी युवा मित्र परिवाराचे मनोज ठाकरे,दिनेश तेवर,करण नेरकर,गौरव पाटील,विठ्ठल पाटील,प्रितेश सोनार,संदीप महाजन,विक्की चौधरी, प्रथेमेश भोसले पिंटू शिंगाणे,पप्पू शिंगाणे, जितू कोळी इ.होते
————— रक्तदाते————–
तुषार सोनार
निखील चव्हाण
पारस धाप
प्रसाद साळी
दीपक शिंगाणे
गोरख चौधरी
गोपाल कोळी
यांनी रक्तदान करुन अमुल्य अशी भेट मनोज शिंगाणे यांना दिली. हा प्रसंग आयुष्यभर विसरु शकणार नाही अस मनोज शिंगाणे यांनी संगितले . रक्तदान हे महान कार्य सर्व भावांमुळे होत आहे असही सांगितलं सर्व रक्तदात्यांचे त्यांनी आभार देखील मानले






