Kolhapur

आमदार डाॅ.विनय कोरे यांचा भाजपला जाहीर पाठींबा….

BREAKING NEWS

आमदार डाॅ.विनय कोरे यांचा भाजपला जाहीर पाठींबा….
विनय कोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

कोल्हापूर-सुभाष भोसले
विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच निवडून आलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डाॅ.विनय कोरे यांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा जाहीर दिला जनसुराज्य शक्ती पक्षाने जोरावर यंदा शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघातून २८,००० मतांनी निवडणूक जिंकली यासोबतच जनसुराज्य शक्ती पक्षाने जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपरिषद अशा अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत भाजप-जनसुराज्य शक्ती पक्ष यांनी या वेळी हॅट्ट्रिक साधली आज आमदार डाॅ.विनय कोरे यांनी भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डाॅ.विनय कोरे यांचे अभिनंदन केले यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button