Pune

भूतान झपाटल ! मराठी चित्रपट चित्रीकरण सासवड येथे सुरवात

भूतान झपाटल ! मराठी चित्रपट चित्रीकरण सासवड येथे सुरवात !

राहुल खरात

पुणे ; प्रतिनिधी / पुणे जिल्ह्यातील सासवड या ठिकाणी न्यु चैतन्य मुव्हीज प्रस्तुत लेखक, निर्माता, दिग्दर्शक, गोरख भारसाखरे, कार्यकारी निर्माता, डॉ, आबासाहेब पाटील ,कॅमेरामन विनोद बोडले, मुख्य नायक सोमनाथ लोहार, मुख्य नायिका ,वैशाली साबळे , बलराज माने, भारत घावरे, रवी चव्हाण, परशुराम धोत्रे, प्रकाश शिंदे, बद्रीनाथ खंडागळे, प्रमोद खापरे, दशरथ पचारणे, संतोष साळुंके, सविता भेगाळे, भगवान भोसले, इत्यादी प्रामुख्याने कलाकार उपस्थित होते !भूतान झपाटल ! मराठी चित्रपट चित्रीकरण सासवड येथे सुरवातभूतान झपाटल या मराठी चित्रपट चा चित्रीकरण शुभारंभ १७/१/२०२० रोजी सासवड येथील सोपान काका मंदिर परिसरात करण्यात आला या प्रसंगी अध्यक्ष संजय आण्णा जगताप, उपनगराध्यक्ष डॉ, अमोल हेंद्रे, अध्यक्ष, डॉ, प्रवीण जगताप, निलेश जगताप, अध्यक्ष रोटरी कलब पुरंदर, सागर घाडगे, स्वप्नील जगताप, निलेश जगताप, पपू (शेठ) कामठे, पहिलवान कामठे, संतोष जगताप, नवले दादा,, पपू टिळेकर, संभाजी जगताप इत्यादी मान्यवर उपस्थित होते ! आमच्या प्रतिनिधी शी बोलताना बलराज माने यांनी हा चित्रपट प्रदर्शित लवकरच होईल असे सांगितले आहे !

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button