आंबापिंप्री परिसरातील किरानादुकानांत अव्वा का सव्वा भाव आम जनतेची लूट किरानादुकानदार भरतोय खिसा
रजनीकांत पाटील
अमळनेर: पारोळा ता आंबापिंप्री कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर शासन कुठल्यान कुठल्या उपाययोजना करत सामन्य नागरिकांसाठी धावपळ करत जीवन आवश्यक वस्तू पूर्वत आहे. तसेच आहे अशा बिकट परिस्थितीत पारोळा तालुक्यातील आंबापिंप्री येथील इंदिरा नगर प्लॉट आदिवाशी भिल्ल वस्ती लागत असलेल्या किराणा दुकानदार अव्वा का सव्वा भाव घेत असून दुकान बाहेर कुठला ही मालाचा भावाचा फलक न लावता तोंडी भाव तेल 120 रु.किलो तर साखर 45 ते 50 रु. किलो विकत किरनादुकानदार विक्री करत लूट करत असल्याची ओरड आदिवासी भिल्ल वस्तीतुन येत आहे या बाबत रोजनदारी नागरिक व हातावर पोट धरून कमवून खाणाऱ्यांची एक प्रकारे मरणूक होत असल्याचे सध्याच्या लॉक डाउन परिस्थितीत काम नाही धंदा नाही पैसा येईल कसा या बाबत नाराजी असून गरीब जनतेला दोन वेळ चे अन्न कसे मिळेल याची चिंता आहे
यात खिसा भरून आम जनतेचे लूट करणाऱ्या बोगस किराणा दुकानदारांनवर कार्यवाही करावी अशी मागणी आदिवाशी भिल्ल वस्ती तसेच गाव परिसरातुन होत आहे.






