शरद कृषी महोत्सव लोणंद यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी राज्यात आदर्श घडवून नावलौकिक करावा
दिलीप वाघमारे
लोणंद शहरातील 6 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी पाच वाजता वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्याचे लोकप्रिय आमदार मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते शरद कृषी महोत्सव उद्घाटन संपन्न झाले. अध्यक्षस्थानी उदय कबुले, अध्यक्ष जिल्हा परिषद मंगेश धुमाळ सभापती कृषी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली आमदार पाटील पुढे म्हणाले हे तिसरे वर्ष शरद कृषी महोत्सवाचे आहे प्रदर्शन पार पाडण्यासाठी सातारा जिल्हा परिषद लोणंद फलटण कोरेगाव वाई कृषी उत्पन्न बाजार समिती पंचायत समिती खंडाळा तसेच तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी वेळकाढूपणा न करता यशस्वी होण्यासाठी एक दिलाने काम करा आणि आदर्श निर्माण कसा होईल याकडे अधिक लक्ष द्या असे ते मला आले प्रसंगी लक्ष्मणराव शेळके पाटील माजी उपनगराध्यडॉक्टर नितीन सावंत गजेंद्र मुसळे शिवाजीराव शेळके पाटील सागर शेळके पाटील जावेद पटेल एन डी शिरसागर आधी प्रमुख कार्यकर्ते वाई खंडाळा लोणंद परिसराचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.







