महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री याची जयंती साजरी..
हुलसूर/प्रतिनिधी
हुलसूर येथील युवा ब्रिगेडच्या वतीने श्री विरभद्रेश्वर मंदिराच्या परिसरात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री याची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थित राजकुमार खेळगे, प्रमोद सुलतानपुरे, पंडीतराव भुसारे, विरेश वड्डे, जगदीश देटणे, संतोष जानबा, शिवकुमार स्वामी, संगमेश भोपळे, कल्याणी दाणा, शंकर माळदे, विराप्पा फुलारी आदी उपस्थित होते.






