Maharashtra

शिरूड ग्रामपंचायत तर्फे दिव्यांग लाभार्थींना मिळाला लाभ

शिरूड ग्रामपंचायत तर्फे दिव्यांग लाभार्थींना मिळाला लाभ

प्रतिनिधी रजनीकांत पाटील

अमळनेर तालुक्यातील शिरूड ग्रामपंचायत सन 2019 – 20 च्या उत्पन्नातून दिव्यांग(अपंग) लाभार्थी यांच्या शासन निर्णया प्रमाने ५% निधीच्या च्या रकमेतून कोविड 19 या महामारीच्या संकटात खाद्य तेलाचे 14 लिटर चे कॅन प्रति लाभार्ती एक प्रमाणे 33 लाभार्थ्यांना तेलाचे कॅन वाटप करण्यात आले यावेळी वाटप करतांना गावातील सरपंच सुपडू पाटील,ग्रामसेवक गुलाबराव सूर्यवंशी, उपसरपंच तुळशीराम पाटील, माजी सभापती श्याम अहिरे वि वि कार्यकारी सोसायटी चे चेरमान प्रा शुभास पाटील,ग्रा,प सदस्य बापूराव महाजन,सुनीता पाटील, जगन बैसाने,गावातील रवी धनगर,भानुदास पाटील,कैलास पाटील,नारायण पाटील,सतीश पाटील,बाळकृष्ण पाटील,किरण बैसाणे,अंकुश पाटील, रंगराव पाटील,आदींची उपस्थिती होती
या वेळी शिरूड गावाला लाभलेले ग्रामसेवक गुलाबराब सूर्यवंशी यांच्या अतिशय उत्कृष्ट कामगिरी बाबत देखील त्यांचे गावकऱ्यांन समक्ष आभार मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button