आरोग्य सेवा करणाऱ्या डॉक्टरांचे माजी नगरसेवक आरीफ पठाण यांनी केले सत्कार
सद्या जगा सह भारतात ही कोरोना या आजाराने थैमान घातले आहे अश्या वेळेस प्रत्येक गावा गावात शासकीय रुग्णालयात शासकीय वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे आप आपल्या कर्तववे बजवत आहे अश्या वेळेस नॉन कोविळ रुग्णांचे हाल होत आहे ,अश्या वेळी शहरातील काही खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी आपली जबाब दारी स्वीकारून गोर गरीब नागरिकांची सेवा केली आहे अश्या डॉक्टरांना प्रोत्सान मिळावा म्हणून धुळे शहरातील माजी नगरसेवक आरीफ पठाण,सामाजिक कार्यकर्ता असद खाटीक यांनी फुल्ल पुष्प देऊन गोर गरीब नागरिकांची सेवा करणारे डॉक्टर आमिर शेख व डॉ. सबा आमिर शेख यांचे सत्कार केले ह्या वेळी माजी नगरसेवक आरीफ पठाण, फहिम शेख, शारूख पठाण, मजर मिर्झा,रेहान पठाण आदी उपस्तीत होते






