Amalner

?️ अमळनेर कट्टा माझी वसुंधरा अंतर्गत प्रदूषण मुक्त होण्यासाठी साठी इलेक्टरीक वाहन वापरणे बाबत आवाहन

?️ अमळनेर कट्टा माझी वसुंधरा अंतर्गत प्रदूषण मुक्त होण्यासाठी साठी इलेक्टरीक वाहन वापरणे बाबत आवाहन

अमळनेर : अमळनेर नगरपरिषद मध्ये दिनांक 26 जानेवारी रोजी माझी वसुंधरा अंतर्गत प्रदूषण मुक्त होण्यासाठी साठी इलेक्टरीक वाहन वापरणे बाबत आवाहन मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड यांनी केले असता प्रोत्साहित होऊन उपमुख्याधिकारी तथा माजी सैनिक श्री संदीप गायकवाड यांनी इलेक्ट्रिक दुचाकी वाहन खरेदी केले असून इतरांना आदर्श निर्माण केला आहे त्यांचे अभिनंदन माजी आमदार कृषिभूषण श्री साहेबराव दादा पाटील , नगराध्यक्षा जिजामाता कृषिभूषण सौ पुष्पलता ताई पाटील, मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड , नगरसेवक नरेंद्र संदानशिव यांनी अभिनंदन केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button