पशुसंवर्धन विभाग पंचायत समिति बोदवड मार्फत नविन्यपूर्ण योजना अंतर्गत लाभार्थ्यांना वाटप
जितेंद्र गायकवाड
पशुसंवर्धन विभाग पंचायत समिति बोदवड मार्फत नविन्यपूर्ण योजना अंतर्गत म.किशोरभाऊ गायकवाड़ सभापति म. प्रतिभाताई टिकारे उपसभापति यांचे हस्ते खालील लभार्थिना लाभ वाटप करण्यात आले।
अ) दुधाळ गट वाटप (गाय/म्हैस) अंतर्गत
1)सदानंद त्र्यम्बक वाघ चिखली
2)शोभा नरहरि वाढे शेलवड
3)सविता वासुदेव नेमाड़े नाडग़ांव
4)शिलाबाई अशोक बोंडे घानखेड़
ब)शेळी गट वाटप
1)सुमनवाई सूपड़ा सुरवाड़े चिंचखेड़ प्र. बो.
2)संतोष सुरेश वाघले चिखली
3)अनिताबाई अशोक धांडे साळसिंगी
क)कुक्कुट गट
वंदना मुरलीधर नारखेड़े नाडगांव
पशुसंवर्धन विभागामर्फ़त sc/st लाभार्थिना 75 %अनुदानावर तर इतर लाभार्थीन्ना 50%अनुदानावर लाभाचे वाटप करण्यात आले।
सदर प्रसंगी पंचायत समितीचे म सभापति किशोरभाऊ गायकवाड़ उपसभापति म प्रतिभाताई टिकारे माजी सभापति गणेश भाऊ पाटिल म गट विकास अधिकारी वाघ साहेब पशुसंवर्धन विभागाचे डॉ निलकंठ पाचपांडे व लाभार्थी उपस्तित होते।






