अमळनेरकर
संपुर्ण तालुक्यातच नव्हे तर जळगाव जिल्ह्यात सोशल मिडियाचा सुयोग्य वापर करत रक्तदानाची चळवळ राबविणारे मनोज शिंगाणे यांनी सर्वांना विनंती केली आहे की रक्ताचा तुतवळा सध्यातरी नाही म्हणून प्रशासनाचा आवाहनानंतर हजारो रक्तदाते दान करतील अशी ग्वाही त्यांनी दिली.
*आपल्याकडे सर्व रक्तदात्यांची यादी तयार आहे मो. नंबर व रक्तगट संपुर्ण (documentary) तयार आहे आपले मा. तहसीलदार प्रदीप पाटील सरांनी त्यावेळेस सुचवल होत म्हणून धन्यवाद सरांचा आपण सगळे मिळून सगळ्यांचा सल्ला घेऊन योग्य नियोजन करुया सध्यातरी धुळे, जळगाव, अमळनेर ,चाळीसगाव,शिरपुर अशा ठिकाणी रक्तदान चळवळ राबवणार्यांशी बोलन झालेले आहे सगळ्या ठिकाणी स्टाॕक व्यवस्थित आहे व केव्हाही अडचण आली तर हजारो ?पिशवी आपण सर्वांचा मदतीने जमा करु शकतो फक्त योग्य वेळी आपण जास्तीत पिशव्या जमा करुन कठीण परिस्थितीवर मात करुया आपल्याला साथ देणारे खुप आहेत तरीही डाॕक्टर्स किंवा अधिकारी जर सांगत असतील तर गर्दी न करता आपण हे कार्य उत्तम पध्दतीने पार पाडू तहसीलदार साहेब, पीआय साहेब,गटविकास अधिकारी परत डाॕ नितीन पाटील,भूषण पाटील सर,डाॕ हेमंत कदम सर , बहुगुणे सर, डाॕ बडगूजर सर सगळ्यांशी सविस्तर बोलन झालेल आहे नुसत दान करायच म्हणून न करता नियोजन बद्ध गर्दी न करता शासनाचा नियमांचे पालन करुन हे कार्य आपण सगळ्यांचा सहकार्य पार पाडूया विक्रम सर, रणजीत सर, रोहीत पाटील,केतन पाटील, शितल ताई, प्रतीभा ताई , अमर पाटील दिनेश तेवर , मनोज ठाकरे , पंकज भावसार , दीपक प्रजापती, भूषण महाजन, दादा मोरे पारस थाप, तुषार सोनार,सुजीत पाटील , गोपाल पाटिल, किशोर पाटील,चिन्मय पाटील, राहुल भोई,प्रवीण भोई, प्रकाश शेलकर, असे असंख्य मला नाव लिहायला वेळ कमीच पडेल असे भरपुर भावांचे महीला भगिनींचे फोन येत आहेत आपण रक्तदान करुया अस परंतु जे आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत ते नाही म्हणत आहेत म्हणून सध्या आपण रक्तदान न करता प्रत्येकाने रक्तगट कोणता किती लोक आपल्या सोबत रक्तदान करायला तयार आहेत अशी यादी बनवून ठेवा म्हणजे केव्हाही कितीही मोठ संकट आल तरी हजोरोचा संख्येने आपण दान करुया आपले दोन गृप तयार आहेतच ५०० तर आपण आहोतच आणि प्रत्येकाचा मागे एक दाता मग कोरोना थर कापेल आपल्याशी लढायला काही काळजी करु नका आपण तत्पर आहोत ३५० चा आसपास रुग्नांना आपण मदत केलेली आहे . परत धुळ्यात अमोल भाऊ ,केडी भाऊ (3000) चाळीसगावला पंकज भाऊ (1000) शिरुपरला कैलास भाऊ, दुर्गेश भाऊ(500) येवढया रक्त पिशव्या सहज तयार होऊ शकतात म्हणून अजिबात काळजी नाही चांगल्या माणसांची साखळी तयारच आहे साथ आहे योग्य वेळी आपण ?रक्तदान करुया जय हिंद जय भारत* ??????????????????????????????????✊✊✊✊✊






