Indapur

एस बी पी प्रीमीएर लीग २०२० पर्व -३ नाईट बॉक्स क्रिकेट सामन्याला उत्साहात सुरवात.

एस बी पी प्रीमीएर लीग २०२० पर्व -३ नाईट बॉक्स क्रिकेट सामन्याला उत्साहात सुरवात.

प्रतिनिधी दत्ता पारेकर

एस बी पाटील शैक्षणिक संकुला मध्ये दि. १६ जानेवारी २०२० रोजी एस बी पाटील कॅम्पस स्टुडंट् आणि स्टाफ असोशेसेणच्या वतीने एस बी पी प्रीमीएर लीग २०२० पर्व -३ नाईट बॉक्स क्रिकेट सामन्याला दिमाखदार उत्साहात सुरवात झाली.

एस बी पी प्रीमीएर लीग २०२० पर्व -३ नाईट बॉक्स क्रिकेट सामन्याला उत्साहात सुरवात.उद्घाटनप्रसंगी दिपक जाधव (अध्यक्ष यश उद्योग समूह ), हनुमंत जाधव (संचालक कर्मयोगी स.सा.का.बिजवडी) , विजय चोरमले( पुणे जिल्हा मा.अध्यक्ष,ओ.बी.सी. सेल ), महेंद्र रेडके (युवा नेते), रणजित गाडेकर (युनीक सलून, इंदापूर ), डॉ. नेमाडे पी डी (प्राचार्य एस बी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय इंदापूर ) आणि सौ.मंजूलता वर्मा (प्राचार्य एस बी पाटील पब्लिक स्कूल , इंदापूर ) मान्यवर उपस्थित होते. तीन दिवस चालण्याऱ्या लीगमध्ये एकूण १७ संघ सहभागी झाले आहेत. मुलीचे संघ आणि प्रोफेशनल संघामधे पोलिस, डॉक्टर , फार्मसी , शिक्षक सहभागी झाले आहेत. तरी लीगचे नियोजन सर्व विद्यार्थी आणि शिक्षक व शिक्षक इतर कर्मचाऱ्यांनी केले. लीगसाठी संस्थेचे अध्यक्ष आणि मा.सहकार मंत्री मा.हर्षवर्धन पाटील साहेब सचिव भाग्यश्रीताई पाटील जिल्हा परिषद सदस्य इंदापूर अंकिताताई पाटील व युवा नेते राजवर्धन पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button